Paisa Paisa Ye Re Ye Re Paisa

चिरकुट जिंदगीला
भाव आणू सोन्याचा
जुगारात नशिबाच्या
जिंकू डाव पैश्याचा
येरे येरे येरे येरे येरे

चिरकुट जिंदगीला
भाव आणू सोन्याचा
जुगारात नशिबाच्या
जिंकू डाव पैश्याचा
थुक लावून गेला
दुनियेला जो बोका हा
चुना लावून त्याला
खेचून खेचून आणूया असा
पैसा पैसा ये रे ये रे पैसा
पैसा पैसा ये रे ये रे पैसा
पैसा पैसा ये रे ये रे पैसा
पैसा पैसा ये रे ये रे पैसा

नव्या कोऱ्या नोटांना
समजुनका चिल्लर रे
टाकू झटक्यात खिशात
भिडू असे किल्लर रे
नव्या कोऱ्या नोटांना
समजुनका चिल्लर रे
टाकू झटक्यात खिशात
भिडू असे किल्लर रे
नजर ही लांडग्याची
लावूयात ग्रँड ह्याची
वाट बगतोय कधी
फडशा पाडून अनुया परत
पैसा पैसा ये रे ये रे पैसा
पैसा पैसा ये रे ये रे पैसा
पैसा पैसा ये रे ये रे पैसा
पैसा पैसा ये रे ये रे पैसा
पैसा पैसा पैसा ये रे ये रे पैसा
पैसा पैसा पैसा ये रे ये रे पैसा

Trivia about the song Paisa Paisa Ye Re Ye Re Paisa by Mika Singh

When was the song “Paisa Paisa Ye Re Ye Re Paisa” released by Mika Singh?
The song Paisa Paisa Ye Re Ye Re Paisa was released in 2019, on the album “Paisa Paisa Ye Re Ye Re Paisa”.

Most popular songs of Mika Singh

Other artists of Film score