Khel Mandiyela

Santa Tukaram

निवृत्ती ज्ञानदेव सोपानमुक्त बाई
एकनाथ नामदेव तुकाराम
निवृत्ती ज्ञानदेव सोपानमुक्त बाई
एकनाथ नामदेव तुकाराम
निवृत्ती ज्ञानदेव सोपानमुक्त बाई
एकनाथ नामदेव तुकाराम
निवृत्ती ज्ञानदेव सोपानमुक्त बाई ए
एकनाथ नामदेव तुकाराम
खेळ मांडीयेला वाळवंटी घाई
खेळ मांडीयेला वाळवंटी घाई
नाचती वैष्णव भाई रे
नाचती वैष्णव भाई रे
क्रोध अभिमान गेला पावटणी
क्रोध अभिमान गेला पावटणी
एक एका लागतील पायीं रे
खेळ मांडीयेला वाळवंटी घाई
खेळ मांडीयेला वाळवंटी घाई
नाचती वैष्णव भाई रे
नाचती वैष्णव भाई रे

गोपीचंदन उटी तुळसीच्या माळा
गोपीचंदन उटी तुळसीच्या माळा
हार मिरविती गळां रे
हार मिरविती गळां रे
टाळ मृदुंग घाली पुष्प वर्षाव
टाळ मृदुंग घाली पुष्प वर्षाव
अनुपम्य सुखसोंहळा रे
खेळ मांडीयेला वाळवंटी घाई
खेळ मांडीयेला वाळवंटी घाई
नाचती वैष्णव भाई रे
नाचती वैष्णव भाई रे

वर्ण अभिमान विसरली याती
वर्ण अभिमान विसरली याती
एक एकां लोटांगणीं जाती
एक एकां लोटांगणीं जाती
निर्मळ चित्ते जालीं नवनीतें
निर्मळ चित्ते जालीं नवनीतें
पाषाणा पाझर सुटती रे
खेळ मांडीयेला वाळवंटी घाई
खेळ मांडीयेला वाळवंटी घाई
नाचती वैष्णव भाई रे
नाचती वैष्णव भाई रे

होतो जय जयकार गर्जत अंबर
होतो जय जयकार गर्जत अंबर
आ आ आ आ आ आ आ आ आ
होतो जय जयकार गर्जत अंबर
होतो जय जयकार गर्जत अंबर
मातले हे वेष्णव वीर रे
मातले हे वेष्णव वीर रे
तुका म्हणे सोपी केली पायवाट
तुका म्हणे सोपी केली पायवाट
उतरावया भवसागर रे
खेळ मांडीयेला वाळवंटी घाई
खेळ मांडीयेला वाळवंटी घाई
नाचती वैष्णव भाई रे
नाचती वैष्णव भाई रे
नाचती वैष्णव भाई रे
निवृत्ती ज्ञानदेव सोपानमुक्त बाई
एकनाथ नामदेव तुकाराम
निवृत्ती ज्ञानदेव सोपानमुक्त बाई
एकनाथ नामदेव तुकाराम
निवृत्ती ज्ञानदेव सोपानमुक्त बाई
एकनाथ नामदेव तुकाराम
निवृत्ती ज्ञानदेव सोपानमुक्त बाई
एकनाथ नामदेव तुकाराम
निवृत्ती ज्ञानदेव सोपानमुक्त बाई
एकनाथ नामदेव तुकाराम
निवृत्ती ज्ञानदेव सोपानमुक्त बाई
एकनाथ नामदेव तुकाराम

Trivia about the song Khel Mandiyela by अजित कडकडे

Who composed the song “Khel Mandiyela” by अजित कडकडे?
The song “Khel Mandiyela” by अजित कडकडे was composed by Santa Tukaram.

Most popular songs of अजित कडकडे

Other artists of