Utha Panduranga Aata

उठा पांडुरंगा आतां दर्शन द्या सकळां
उठा पांडुरंगा आतां दर्शन द्या सकळां
झाला अरुणोदय सरली निद्रेची वेळा
झाला अरुणोदय सरली निद्रेची वेळा
झाला अरुणोदय सरली निद्रेची वेळा
झाला अरुणोदय सरली निद्रेची वेळा
संत साधू मुनी अवघे झालेती गोळा
संत साधू मुनी अवघे झालेती गोळा
सोडा शेजे सुख आतां पाहू द्या मुखकमळा
सोडा शेजे सुख आतां पाहू द्या मुखकमळा
सोडा शेजे सुख आतां पाहू द्या मुखकमळा
सोडा शेजे सुख आतां पाहू द्या मुखकमळा
रंगमंडपी महाद्वारी झालीसे दाटी
रंगमंडपी महाद्वारी झालीसे दाटी
मन उतावीळ रुप पहावया दृष्टी
मन उतावीळ रुप पहावया दृष्टी
मन उतावीळ रुप पहावया दृष्टी
मन उतावीळ रुप पहावया दृष्टी
राही रखुमाबाई तुम्हां येऊं द्या दया
राही रखुमाबाई तुम्हां येऊं द्या दया
शेजे हालवुनी जागें करा देवराया
शेजे हालवुनी जागें करा देवराया
शेजे हालवुनी जागें करा देवराया
शेजे हालवुनी जागें करा देवराया
गरुड हनुमंत उभे पाहती वाट
गरुड हनुमंत उभे पाहती वाट
स्वर्गीचे सुरवर घेउनि आले बोभाट
स्वर्गीचे सुरवर घेउनि आले बोभाट
स्वर्गीचे सुरवर घेउनि आले बोभाट
स्वर्गीचे सुरवर घेउनि आले बोभाट
झालें मुक्तद्वार लाभ झाला रोकडा
झालें मुक्तद्वार लाभ झाला रोकडा
विष्णुदास नामा उभा घेऊनि कांकाड़ा
विष्णुदास नामा उभा घेऊनि कांकाड़ा
विष्णुदास नामा उभा घेऊनि कांकाड़ा
विष्णुदास नामा उभा घेऊनि कांकाड़ा
संत साधू मुनी अवघे झालेती गोळा
संत साधू मुनी अवघे झालेती गोळा
सोडा शेज सुख आतां पाहू द्या मुखकमळा
सोडा शेज सुख आतां पाहू द्या मुखकमळा
सोडा शेज सुख आतां पाहू द्या मुखकमळा
सोडा शेज सुख आतां पाहू द्या मुखकमळा

Most popular songs of अजित कडकडे

Other artists of