Maay Baap Seva Hach Khara Dharm

Annasheb Deoolgaonkar, Chandavarkar Bhaskar

माय-बाप सेवा पवित्र हे कर्म
माय-बाप सेवा पवित्र हे कर्म
हेचि महा पुण्य हाच खरा धर्म
हेचि महा पुण्य हाच खरा धर्म
हाच खरा धर्म
हाच खरा धर्म हाच खरा धर्म

मन त्यांचे गंगाजळ स्पर्श चंदन शीतळ
मन त्यांचे गंगाजळ स्पर्श चंदन शीतळ
माया मोजता-मोजता थिटे पडते आभाळ
माया मोजता-मोजता थिटे पडते आभाळ
पावन चरण त्यांचे हेच चार धाम
हेचि महा पुण्य हाच खरा धर्म
हाच खरा धर्म हाच खरा धर्म
हाच खरा धर्म

सेवा करता-करता पंचप्राणही अर्पावे
सेवा करता-करता पंचप्राणही अर्पावे
मरूनही त्यांच्या पोटी पुन्हापुन्हा जन्मा यावे
मरूनही त्यांच्या पोटी पुन्हापुन्हा जन्मा यावे
हेचि अपुल्या जन्माचे सार्थक उत्तम
हेचि महा पुण्य हाच खरा धर्म
हाच खरा धर्म हाच खरा धर्म
हाच खरा धर्म

पिता विष्णू माता लक्ष्मी पिता सांब माता गौरी
पिता विष्णू माता लक्ष्मी पिता सांब माता गौरी
असा भक्तीभाव राहो सदा माझिया अंतरी
मायबाप दैवत हेचि वेद-शास्त्र-मर्म
हेचि महा पुण्य हाच खरा धर्म
हाच खरा धर्म हाच खरा धर्म
हाच खरा धर्म

Trivia about the song Maay Baap Seva Hach Khara Dharm by रविंद्र साठे

Who composed the song “Maay Baap Seva Hach Khara Dharm” by रविंद्र साठे?
The song “Maay Baap Seva Hach Khara Dharm” by रविंद्र साठे was composed by Annasheb Deoolgaonkar, Chandavarkar Bhaskar.

Most popular songs of रविंद्र साठे

Other artists of Film score