Sangu Kase Tula Mi

Anil Kamble

सांगू कसे तुला मी सांगू कसे तुला मी
सांगू कसे तुला मी माझ्या मनातले ग
नाते मला कळाले नाते मला कळाले
माझ्यातुझ्यातले ग
सांगू कसे तुला मी

कानात सांग माझ्या कानात सांग माझ्या
हलकेच नाव आता
कानात सांग माझ्या हलकेच नाव आता
केव्हाच पाखरांचे केव्हाच पाखरांचे
आवाज थांबले ग
नाते मला कळाले माझ्यातुझ्यातले ग
सांगू कसे तुला मी

डोळ्यांत लाजणाऱ्या लपवून घे मला तू
डोळ्यांत लाजणाऱ्या लपवून घे मला तू
दारात चांदण्याचे दारात चांदण्याचे
वाजले ग
नाते मला कळाले माझ्यातुझ्यातले ग
सांगू कसे तुला मी

ये ना मिठीत माझ्या ये ना मिठीत माझ्या
का लाजतेस आता
ये ना मिठीत माझ्या का लाजतेस आता
देहात अमृताचे देहात अमृताचे
आभाळ सांडले ग
नाते मला कळाले माझ्यातुझ्यातले ग
सांगू कसे तुला मी माझ्या मनातले ग
सांगू कसे तुला मी

Trivia about the song Sangu Kase Tula Mi by रविंद्र साठे

Who composed the song “Sangu Kase Tula Mi” by रविंद्र साठे?
The song “Sangu Kase Tula Mi” by रविंद्र साठे was composed by Anil Kamble.

Most popular songs of रविंद्र साठे

Other artists of Film score