Tujhiye Nidhali

Sant Dnyaneshwar

पण मंडळी भक्ती रसाने ज्याला मिठी घालावी त्या देवाचं रूप कस
अनादी अनंत अन बाळ रूपही
ते बाळ रूप कृष्णाचे पाहून अवघे गोकुळ नाचे ते बाळ रूप कृष्णाचे पाहून अवघे गोकुळ नाचे
कृष्ण कन्हैया लाड लाड ला रूप साजिरे त्याचे रूप साजिरे त्याचे रूप साजिरे त्याचे
कान्हा अमुचा घरा घरा मध्ये बाळ रूपाने येई कान्हा अमुचा घरा घरा मध्ये बाळ रूपाने येई
अंश मानतो परमेशाचा आम्ही त्या बाळाही आम्ही त्या बाळाही आम्ही त्या बाळाही
घरा घरात नांदणाऱ्या या देवाचं बालरूप पाहून
ज्ञानोबाही मोहित झाले आणि काय म्हणाले ऐका

तुझिये निडळीं कोटि चंद्र प्रकाशे
तुझिये निडळीं कोटि चंद्र प्रकाशे
तुझिये निडळीं कोटि चंद्र प्रकाशे
तुझिये निडळीं कोटि चंद्र प्रकाशे
तुझिये निडळीं कोटि चंद्र प्रकाशे
कमल नयन हास्य वदन हांसे
कमल नयन हास्य वदन हांसे
कमल नयन हास्य वदन हांसे
तुझिये निडळीं कोटि चंद्र प्रकाशे
तुझिये निडळीं कोटि चंद्र प्रकाशे
कमल नयन हास्य वदन हांसे
कमल नयन हास्य वदन हांसे
तुझिये निडळीं कोटि चंद्र प्रकाशे
तुझिये निडळीं

कृष्णा हास कां रे कृष्णा डोल कां रे
घडिये घडिये गुज बोल कां रे
कृष्णा हास कां रे कृष्णा डोल कां रे
घडिये घडिये गुज बोल कां रे
उभा राहोनियां कैसा हालवितो बाहो
उभा राहोनियां कैसा हालवितो बाहो
बाप रखुमादेविवरु विठ्ठल नाहो
बाप रखुमादेविवरु विठ्ठल नाहो
तुझिये निडळीं कोटि चंद्र प्रकाशे
तुझिये निडळीं कोटि चंद्र प्रकाशे
कमल नयन हास्य वदन हांसे
कमल नयन हास्य वदन हांसे
तुझिये निडळीं कोटि चंद्र प्रकाशे
तुझिये निडळीं

Trivia about the song Tujhiye Nidhali by रविंद्र साठे

Who composed the song “Tujhiye Nidhali” by रविंद्र साठे?
The song “Tujhiye Nidhali” by रविंद्र साठे was composed by Sant Dnyaneshwar.

Most popular songs of रविंद्र साठे

Other artists of Film score