Dhol Dhol
मोरया
मोरया
ढोल ढोल ढोल घुमू लागला
या चौकात ढोल घुमू लागला
ढोल ढोल ढोल घुमू लागला
या चौकात ढोल घुमू लागला
आला आला हो माझा राजा
माझा गणपती बाप्पा आला
ज्याच्यासाठी हा जीव तळमळला
असा वर्षांनी सण हा आला
ढोल ताशाचा आवाज झाला
तसा वाजत गाजत आला
माझा बाप्पा रे
वाजत गाजत आला
माझा बाप्पा रे
वाजत गाजत आला
मोरया रे बाप्पा मोरया रे
मोरया रे बाप्पा मोरया रे
गणपती बाप्पा मोरया
गणपती बाप्पा मोरया
गणपती बाप्पा मोरया
हे नाद नाद नाद नाद नाद नाद नाद नाही करायचा
या चौकात नाद नाही करायचा
आमचा बाप्पा आहे नवसाचा
त्याच्यासाठी उपवास धरला
करी रक्षण बालभक्ताचे
दुख हरितो साऱ्या जगाचे
सुखी ठेवितो साऱ्या जगाला
असा आहे हो माझा बाप्पा
तुझ्या चरणी ठेवितो माता
दे आशीर्वाद आम्हा आता
माझा बाप्पा रे
वाजत गाजत आला
माझा बाप्पा रे
वाजत गाजत आला
मोरया रे बाप्पा मोरया रे
मोरया रे बाप्पा मोरया रे
गणपती बाप्पा मोरया
गणपती बाप्पा मोरया
हे माज माज माज माज माज माज माज नाही करायचा
या चौकात माज नाही करायचा
आज आहे दिवस आनदाचा
गणराया गणपती बाप्पाचा
झालाय घरोघरी विराजमान
माझ्या बाप्पाचे गुणगान
त्याची शक्ती अपरंपार
गणनायक तो ओंकार
ज्याच्यासाठी जीव तळमळला
अशा वर्षांनी सण हा आला
माझा बाप्पा रे
वाजत गाजत आला
माझा बाप्पा रे
वाजत गाजत आला
मोरया रे बाप्पा मोरया रे
मोरया रे बाप्पा मोरया रे
गणपती बाप्पा मोरया