Asa Wajwa Ki

Aravind Jagtap

ता ता ता ता ता ता ता
धा कि ट क तांग धा कि ट क तांग
धीग ताक तीगी ताग तीग ताक धिगी ताक
तांग तांग तांग तांग धीन ता
धा धा धीन धा ता धिन धा
ताक धागीन धागीन धागीन धागीन ता
क्राधींन तानक धिन तधींन ता नाक धीन

ताक धान धान धीन ता ताक धान धिन ता
ताक धान धान धा
जगात हो भारी
होती एक स्वारी
ढोलकी त्याची न्यारी
दुनियेला प्यारी
कहाणी त्याची ही खरीखुरी
सांगाया आलो की हो दारी
सत्य आहे कटू जरी
रसिकहो धीर ठेवा तरी

अस वाजवा की
रात गाजवा की
औसची पुनव होऊ द्या
अस वाजवा की
रात गाजवा की
औसची पुनव होऊ द्या
शिणगार साजोसंग
बाजूबंद माझं अंग
रात अशी जवान राहू द्या
पावणं वाजवा की रात गाजवा की
अस वाजवा की
रात गाजवा की
औसची पुनव होऊ द्या
अस वाजवा की
रात गाजवा की
औसची पुनव होऊ द्या

रुणझुण पैंजण वाजती चोख
असा नजररोख कमरेचा झोख
रुणझुण पैंजण वाजती चोख
असा नजररोख कमरेचा झोख
बाई बिनथोक पाहती लोक
गालावरती टाज लाऊ द्या
गालावरती टाज लाऊ द्या
अस वाजवा की
रात गाजवा की
औसची पुनव होऊ द्या
अस वाजवा की
रात गाजवा की
औसची पुनव होऊ द्या

ऐकुनिया थोडी झाली मी वेडी
तुमची ही खोडी लावीते गोडी
हा ऐकुनिया थोडी झाली मी वेडी
तुमची ही खोडी लावीते गोडी
वेळ ही खोडी
भान हा सोडी
माझ्या मिटीत पहाट होऊ द्या
हिच्या मिटीत पहाट होऊ द्या
अस वाजवा की
रात गाजवा की
औसची पुनव होऊ द्या
अस वाजवा की
रात गाजवा की
औसची पुनव होऊ द्या
शिणगार साजोसंग
बाजूबंद माझं अंग
रात अशी जवान राहू द्या
पावणं वाजवा की रात गाजवा की
अस वाजवा की
रात गाजवा की
औसची पुनव होऊ द्या
अस वाजवा की
रात गाजवा की
औसची पुनव होऊ द्या

Most popular songs of बेला शेंडे

Other artists of Film score