Vitthal Namachi Shala Bharli

BAL PALSULE, JAGDISH KHEBUDKAR, N/A VIJAY

विठ्ठल नामाची शाळा भरली
विठ्ठल नामाची शाळा भरली
शाळा शिकताना तहान भूक हरली
शाळा शिकताना तहान भूक हरली
विठ्ठल नामाची शाळा भरली
विठ्ठल नामाची शाळा भरली
शाळा शिकताना तहान भूक हरली
शाळा शिकताना तहान भूक हरली
विठ्ठल नामाची शाळा भरली
विठ्ठल नामाची शाळा भरली

गुरु होई पांडुरंग
आम्हा शिकावी तुक्याचे अभंग
गुरु होई पांडुरंग
आम्हा शिकावी तुक्याचे अभंग
नाम गजरात होऊ दंग
नाम गजरात होऊ दंग
पोथी पाण्यात कशी तरली
पोथी पाण्यात कशी तरली
विठ्ठल नामाची शाळा भरली
विठ्ठल नामाची शाळा भरली
शाळा शिकताना तहान भूक हरली
शाळा शिकताना तहान भूक हरली
विठ्ठल नामाची शाळा भरली
विठ्ठल नामाची शाळा भरली

बाळ गोपाळ होऊ वारकरी
डोळे मिटून बघू पंढरी
बाळ गोपाळ होऊ वारकरी
डोळे मिटून बघू पंढरी
कधी घडेल पंढरीची वारी
कधी घडेल पंढरीची वारी
एक अशा मनात उरली
एक अशा मनात उरली
विठ्ठल नामाची शाळा भरली
विठ्ठल नामाची शाळा भरली
शाळा शिकताना तहान भूक हरली
शाळा शिकताना तहान भूक हरली
विठ्ठल नामाची शाळा भरली
विठ्ठल नामाची शाळा भरली

टाळ चिपळ्या हाती घ्या रे
करू गजर नाचू यारे
टाळ चिपळ्या हाती घ्या रे
करू गजर नाचू यारे
खेळ वाणीचा बघती सारे
खेळ वाणीचा बघती सारे
भक्ती पुढे हि शक्ती हरली
भक्ती पुढे हि शक्ती हरली
विठ्ठल नामाची शाळा भरली
विठ्ठल नामाची शाळा भरली
शाळा शिकताना तहान भूक हरली
शाळा शिकताना तहान भूक हरली
विठ्ठल नामाची शाळा भरली शाळा भरली
विठ्ठल नामाची शाळा भरली शाळा भरली
विठ्ठल नामाची शाळा भरली शाळा भरली

Most popular songs of बेला शेंडे

Other artists of Film score