Chang Bhala [Original]

हे, चांगभलं रं देवा चांगभलं रं
जोतिबाच्या नावानं चांगभलं रं
चांगभलं रं देवा चांगभलं रं
जोतिबाच्या नावानं चांगभलं रं

हे, नाव तुझं मोठं देवा, कीर्ती तुझी भारी
आरं, डंका तुझा ऐकुनी गां आलो तुझ्या दारी
आरं, कीरपा करी माझ्यावरी, हाकेला तू धाव रं

चांगभलं रं देवा चांगभलं रं
जोतिबाच्या नावानं चांगभलं रं (भलं-भलं)
चांगभलं रं देवा चांगभलं रं
जोतिबाच्या नावानं चांगभलं रं (चांगभलं... आहां)

चांगभलं रं देवा चांगभलं रं
जोतिबाच्या नावानं चांगभलं रं
चांगभलं रं देवा चांगभलं रं
जोतिबाच्या नावानं चांगभलं रं

हे, नाव तुझं मोठं देवा, कीर्ती तुझी भारी
डंका तुझा ऐकुनी गां आलो तुझ्या दारी
आरं, कीरपा करी माझ्यावरी, हाकेला तू धाव रं

(जोतिबाच्या नावानं चांगभलं)

चांगभलं रं देवा चांगभलं रं
जोतिबाच्या नावानं चांगभलं रं
चांगभलं रं देवा चांगभलं रं
जोतिबाच्या नावानं चांगभलं रं

हे, भल्या उंच डोंगरात देवा तुझा वासं रं
मर्जी तुझ्या भक्तावरी देवा तुझी खास रं (चांगभलं .....)

आरं, चुकलिया वाट ज्याची त्येला तुझं दार रं
ज्येला नाही जगी कुणी त्याचा तू आधार रं (चांगभलं .....)

हे, आलो देवा घेउनी मनी भोळा भावं रं
देवा गोडं माझी ही मानुनिया घे
नाहीं मोठं मागणं, नाही कुळी हावरं
बापावाणी माया तू लेकराला दे
आरं, डोई तुझ्या पायावरं, मुखी तुझं नाव रं

चांगभलं... (जोतिबाच्या नावानं चांगभलं)

चांगभलं रं देवा चांगभलं रं
जोतिबाच्या नावानं चांगभलं रं (चांगभलं)
चांगभलं रं देवा चांगभलं रं
जोतिबाच्या नावानं चांगभलं रं

(चांगभलं)
(चांगभलं)

Most popular songs of अजय गोगवले

Other artists of Film score