Vanava Petala
हे, डोस्क्यामंदी धनानल पिरतीचं गं वारं
आनं, दणां-दणां वाजतंय काळजाचं दारं
आरं, डोस्क्यामंदी धनानल पिरतीचं गं वारं
आरं, दणां-दणां वाजतंय काळजाचं दारं
हे, तुझ्या नावं काढतूया बदामाच पिक
सोडतूया त्याच्यातून तीर आर-पार
चाळा कळना ह्यो कव्हा कधी भलता लागला
तुझ्या नजरेच्या ठिणगी न गं वनवा पेटला
तुझ्या नजरेच्या ठिणगी न गं वनवा पेटला
तुझ्या नजरेच्या ठिणगी न गं वनवा पेटला
तूच तहान, भूख, सुख तुला पाहण
खुळ्यागत तुझ्या माग-माग राहण
तूच तहान, भूख, सुख तुला पाहण गं
खुळ्यागत तुझ्या माग-माग राहण गं
नवा-नवा माझ राहीना ध्यानी
जीव पिसा फिरे तुझ्या सावली वाणी, हा
घर-दार कायबी आता ग्वाडच लागलं
किती दाव बघू तुला तहानच भागना
चाळा कळना ह्यो कव्हा कधी भलता लागला
तुझ्या नजरेच्या ठिणगी न गं वनवा पेटला
तुझ्या नजरेच्या ठिणगी न गं वनवा पेटला
तुझ्या नजरेच्या ठिणगी न गं वनवा पेटला
चर्चेमंदी आज-काल माझ वागणं
झाल म्हणती मला पिरतीची लागणं
तुझ्यापाई जीता झाला पापणीत झरा
रोज नवा पडतोया काळजाला चरा
खुळ्यावानी झालो आता शहाणपणा चालना
किती दाव बघू तुला तहानच भागना
चाळा कळना ह्यो कव्हा कधी भलता लागला
तुझ्या नजरेच्या ठिणगी न गं वनवा पेटला
तुझ्या नजरेच्या ठिणगी न गं वनवा पेटला
तुझ्या नजरेच्या ठिणगी न गं वनवा पेटला