Paakharu (Happy)

Shivkumar Dhale

हा हा हम्म हम्म हा हा
सोन्याचं पंख लावून सख्या रं
येडं मन तुझ्या संग उडालं
गावंल सपान साजिरं सुखाचं
तुझ्या माझ्या पिरामचं
पाखरू उनाड उंबऱ्या पल्याड झेप घेईरं घेईरं
सात रंग दाऊंन ढगात उंच उंच नेईरं नेईरं

मन असं भाबड
दुनिया नव्याने पुन्हा
पाहत हरवत संगती तुझ्या साजणा
हातात हाथ घेऊन सख्या रं
नेशील तू जिथं तू खुशाल
पाखरू उनाड उंबऱ्या पल्याड झेप घेईरं घेईरं
सात रंग दाऊंन ढगात उंच उंच नेईरं नेईरं
पाखरू उनाड उंबऱ्या पल्याड झेप घेईरं घेईरं
सात रंग दाऊंन ढगात उंच उंच नेईरं

Most popular songs of शलमली खोलगड़े

Other artists of Asiatic music