Raat Bhar [Male Version]

Vaibhav Joshi

हम्म हम्म आये हे हे
पुन्हा पुन्हा तुझी मिठी
तुझेच स्पंद रात भर
पुन्हा पुन्हा तुझी मिठी
तुझेच स्पंद रात भर
पुन्हा पुन्हा तुझी फुले
पुन्हा पुन्हा तुझी फुले
तुझाच गंध रात भर
रात भर
पुन्हा पुन्हा तुझी मिठी
तुझेच स्पंद रात भर

अशी हवी तशी हवा
असा हवा तसा प्रहर
अशी हवी तशी हवा
असा हवा तसा प्रहर
निवांत रात वादते
तुला मला नवा बहर
नभात चंद्र हि आता
नभात चंद्र हि आता
जळेल मंद रात भर
रात भर रात भर
पुन्हा पुन्हा तुझी मिठी
तुझेच स्पंद रात भर

अजून स्पर्श राहिले
अजून प्रवास लांबला
अजून कालचा ऋतु
खुणावतो तुला मला
तुझी तहाण आणि मी
तुझ्यात धुंद रात भर
रात भर रात भर
पुन्हा पुन्हा तुझी मिठी
तुझेच स्पंद रात भर

Most popular songs of हृषिकेश रानडे

Other artists of Film score