Tula Pahata

तुला पाहता आजही
तुला पाहता आजही
हासते या मनी चांदणे
हासते या मनी चांदणे
बहरुन प्रीत ये अशी
गाली पडे खळी जशी
साथ तुझी मला हवी जीवनी
बहरुन प्रीत ये अशी
गाली पडे खळी जशी
साथ तुझी मला हवी जीवनी

ओंजळीतूनी भरूनी जो आणतो
सुख नवे, पाऊस तो पहिला
ओळखीतल्या वाटती बरसत्या सरी नव्या
स्पर्श तुझा होता
जरा जरा लाजरे
तुझ्या सवे साजरे
ॠतूंचे खरे सोहळे
ॠतूंचे खरे सोहळे
बहरून प्रीत ये अशी
गाली पडे खळी जशी
साथ तुझी मला हवी जीवनी
बहरून प्रीत ये अशी
गाली पडे खळी जशी
साथ तुझी मला हवी जीवनी

सावली तुझी भासते मी जिथे तू तिथे
बंध हे जन्मांचे
पापणीवरी गुंफते माळते रात ही
हे रंग स्वप्नांचे
हळू हळू जोडले
हळू हळू जोडले
मनाने मनाशी दुवे
मनाने मनाशी दुवे
बहरून प्रीत ये अशी
गाली पडे खळी जशी
साथ तुझी मला हवी जीवनी
बहरून प्रीत ये अशी
गाली पडे खळी जशी
साथ तुझी मला हवी जीवनी

Most popular songs of हृषिकेश रानडे

Other artists of Film score