Gar Mandharchi Hawa [Chorus]

हळद कुंकू घेऊन हाती काळूबाईला विनवू किती
काळूबाईला विनवू किती काळूबाईला विनवू किती
हळद कुंकू घेऊन हाती काळूबाईला विनवू किती
काळूबाईला विनवू किती काळूबाईला विनवू किती
माझ्या आईचा काळूबाईचा माझ्या आईचा काळूबाईचा
गोंधळ मांडीला अन आईला सोसना गारवा
गार डोंगराची हवा अन आईला सोसना गारवा
गार डोंगराची हवा अन आईला सोसना गारवा
गार डोंगराची हवा अन आईला सोसना गारवा

Most popular songs of गणेश

Other artists of