Jadu

Shweta Bidkar

ओ हो ओ हो
जादू ही प्रीत बिलोरी
राह कोई हो मंजिल तू मेरी
बंध हे जुळले जन्माचे
जुदा होगी कैसी तू मुझसे
जादू ही प्रीत बिलोरी
राह कोई हो मंजिल तू मेरी
बंध हे जुळले जन्माचे
जुदा होगी कैसी तू मुझसे
हमराज मेरे ये राज सुनले
कायनात जुडी सारी साथ
शतजन्माचे हे नाते सखी ये
निसटेल हातून हात
धुक्याचे चदव
वेलींना पालव
जुदा होगी कैसे
सारी मृदूगंध हे बंध
मौला मेरे प्यार तुम्ही हो
मौला संसार तुम्ही हो
मौला मेरे जहा तुम्ही हो
हो मौला मौला
मौला मेरे प्यार तुम्ही हो
मौला संसार तुम्ही हो
मौला मेरे जहा तुम्ही हो
हो मौला मौला

तुझ नि माझ वेड वेड वेगळ
तू पाऊस मी ऊन कोवळ
आकाशी तू मी धरतीवर
क्षितीजाचा आभास हे नात
तुझ नि माझ वेड वेड वेगळ
तू पाऊस मी ऊन कोवळ
आकाशी तू मी धरतीवर
क्षितीजाचा आभास हे नात
अधुरा नही तेरे बिन
अधुरा नही तेरे बिन
पर पुरा हु जब तू है साथ
तेरे ख्वाबो के रंग से
जहा को तू रंगले
समा जाऊ तुझमै
बस इतना तू करदे
तेरे संग रे
मौला मेरे प्यार तुम्ही हो
मौला संसार तुम्ही हो
मौला मेरे जहा तुम्ही हो
हो मौला मौला
मौला मेरे प्यार तुम्ही हो
मौला संसार तुम्ही हो
मौला मेरे जहा तुम्ही हो
हो मौला मौला
मौला मेरे प्यार तुम्ही हो
मौला संसार तुम्ही हो
मौला मेरे जहा तुम्ही हो
हो मौला मौला

Trivia about the song Jadu by स्वप्निल बांदोडकर

Who composed the song “Jadu” by स्वप्निल बांदोडकर?
The song “Jadu” by स्वप्निल बांदोडकर was composed by Shweta Bidkar.

Most popular songs of स्वप्निल बांदोडकर

Other artists of Traditional music