Paus Hi Pahila

Mahesh Naykude

पाऊस हा पहिला का असा बरसला
पाऊस हा पहिला का असा बरसला
याद तुझ्या प्रेमाची घेऊनिया आला
धुंद बेधुंद मन आज झाले
क्षण बेभान बेभान झाले हो
पाऊस हा पहिला का असा बरसला
याद तुझ्या प्रेमाची घेऊनिया आला हो

रिमझीम ओल्या पावसात भिजताना
ओढ तुझी का लागते या मनाला
रिमझीम ओल्या पावसात भिजताना
ओढ तुझी का लागते या मनाला
पावसात ओल्या पावलांच्या खुणा
शोधण्याचा मनाला छंद हा लागला
धुंद बेधुंद मन आज झाले
क्षण बेभान बेभान झाले हो
पाऊस हा पहिला का असा बरसला
याद तुझ्या प्रेमाची घेऊनिया आला ओ ओ

आज फुलांचे रंग बाहेरून आले
अलगद मन बेधुंद जरासे झाले
आज फुलांचे रंग बाहेरून आले
अलगद मन बेधुंद जरासे झाले
त्या फुलात का आता चेहरा का तुझा
शोधण्याचा मनाला छंद हा लागला
धुंद बेधुंद मन आज झाले
क्षण बेभान बेभान झाले हो
पाऊस हा पहिला का असा बरसला
पाऊस हा पहिला का असा बरसला
याद तुझ्या प्रेमाची घेऊनिया आला
धुंद बेधुंद मन आज झाले
क्षण बेभान बेभान झाले हो
पाऊस हा पहिला का असा बरसला
याद तुझ्या प्रेमाची घेऊनिया आला हो हो

Trivia about the song Paus Hi Pahila by स्वप्निल बांदोडकर

Who composed the song “Paus Hi Pahila” by स्वप्निल बांदोडकर?
The song “Paus Hi Pahila” by स्वप्निल बांदोडकर was composed by Mahesh Naykude.

Most popular songs of स्वप्निल बांदोडकर

Other artists of Traditional music