Prem Bolu Lagale

खोडकर या लोचनांची
बघा तरी अरेरावी
खोडकर या लोचनांची
बघा तरी अरेरावी
चूक करती अचूक पण
लावी दोष हृदया वरी
खोडकर या लोचनांची
बघा तरी अरेरावी
खोडकर या लोचनांची
बघा तरी अरेरावी

पापण्या स्तभध झाल्या पाहताच तुला
हो ...
ओठ हि निशब्द झाले न्याहाळताच तुला
हो ...
होतो अबोल तू अबोल मी
अबोल तू अबोल मी
तरी तुझ्यानी माझ्या लोचनातून बघ कसे
बघ कसे हे सारे गुज उलगडू लागले
प्रेम बोलू लागले
प्रेम बोलू लागले
प्रेम बोलू लागले
प्रेम बोलू लागले
प्रेम बोलू लागले

ANTARA 1
हा ..... हसणे
हसणे सजणे आरश्याला उगाच छळणे
उनाडक्या काय ह्या मी करू लागले

तू दिसताच लपणे लपून माझे तुलाच बघणे
बालिशपणा काय हा मी करू लागलो
होतो अबोल तू अबोल मी
अबोल तू अबोल मी
तरी तुझ्यानी माझ्या वागण्यातून बघ कसे
बघ कसे हे सारे गुज उलगडू लागले
प्रेम बोलू लागले
प्रेम बोलू लागले
प्रेम बोलू लागले
प्रेम बोलू लागले
प्रेम बोलू लागले

ANTARA 2
तुझ्या मिठीत जगणे अन पावसात असेच भिझणे
हरवले बघ आज मी विश्वात प्रेमाच्या
तुलाच बस गुणगुणणे अन दुसरे काहीच ना करणे
कैद झालो आज मी मोहात प्रेमाच्या
होतो अबोल तू अबोल मी
अबोल तू अबोल मी
तरी तुझ्यानी माझ्या भेटण्यातून बघ कसे
बघ कसे हे सारे गुज उलगडू लागले
प्रेम बोलू लागले
प्रेम बोलू लागले
प्रेम बोलू लागले
प्रेम बोलू लागले
प्रेम बोलू लागले

Most popular songs of स्वप्निल बांदोडकर

Other artists of Traditional music