Sakhya Re Sajana

आ हा आ हा
सख्या रे सजना मी तुझी रे साजणी
मी तुझी होउनी झले मी बावरे
मी झुंजलो मी बंधलो
मी झुंजलो मी बंधलो
माझ्या या अंतरी
सख्या रे सजना मी तुझी साजणी
मी तुझा सजना तू माझी साजणी

घेऊनि प्रेमगंध जीवनात आली तू
मोहुनी मन हे माझे हृदयास छेडी तू
घेऊनि प्रेमगंध जीवनात आली तू
मोहुनी मन हे माझे हृदयास छेडी तू
मी गुंतले प्रेमात या
मी गुंतले प्रेमात या दिवाणी होऊनि
संख्या रे साजणा मी तुझी साजणी
मी तुझा साजणा तू माझी साजणी

स्पर्श पहिला तुझा पहिली हि प्रीत रे
जीव जडला असा तू झाला मीत रे हे हे ला ला ला आ आ आ
स्पर्श पहिला तुझा पहिली हि प्रीत रे
जीव जडला असा तू झाला मीत रे
मी रंगलो रंगात या रंगात या रंगात या
मी रंगलो रंगात या
गेलो मी न्हाहूनि
संख्या रे साजणा मी तुझी साजणी
मी तुझा साजणा तू माझी साजणी

Most popular songs of स्वप्निल बांदोडकर

Other artists of Traditional music