Aala Vasant Rutu Aala

Shantaram Athavale, Jog Prabhakar

आला वसंत ऋतू आला
आला वसंत ऋतू आला
आला वसंत ऋतू आला
आला वसंत ऋतू आला
वसुंधरेला हसवायाला सजवीत नटवित लावण्याला
आला आला वसंत ऋतू आला
आला वसंत ऋतू आला

रसरंगांची करीत उधळण
मधुगंधाची करीत शिंपण
चैतन्याच्या गुंफित माला रसिकराज पातला
आ आ आ हो हो हो
आला आला वसंत ऋतू आला
आला वसंत ऋतू आला

वृक्षलतांचे देह बहरले
फुलाफुलांतून अमृत भरले
वृक्षलतांचे देह बहरले
फुलाफुलांतून अमृत भरले
वनावनांतून गाऊ लागल्या पंचमात कोकिला
आ आ आ हो हो हो
आला आला वसंत ऋतू आला
आला वसंत ऋतू आला

आ आ आ आ आ आ आ आ आ
व्याकुळ विरही युवयुवतींना
मधुर काल हा प्रेममीलना
आ आ आ हो हो हो
व्याकुळ विरही युवयुवतींना
मधुर काल हा प्रेममीलना
मदनसखा हा शिकवी रसिका शृंगाराची कला
आ आ आला आला वसंत ऋतू आला
आला वसंत ऋतू आला
आला वसंत ऋतू आला आला
वसंत ऋतू आला आला
वसंत वसंत वसंत आला
वसंत वसंत वसंत आला

Trivia about the song Aala Vasant Rutu Aala by Asha Bhosle

Who composed the song “Aala Vasant Rutu Aala” by Asha Bhosle?
The song “Aala Vasant Rutu Aala” by Asha Bhosle was composed by Shantaram Athavale, Jog Prabhakar.

Most popular songs of Asha Bhosle

Other artists of Pop rock