भरलं आभाळ पावसाळी पुन्हा गं

N D Mahanor

भरलं आभाळ पावसाळी पाहुणा गं
भरलं आभाळ पावसाळी पाहुणा गं
बाई श्रावणाचं ऊन्ह मला झेपेना
बाई श्रावणाचं ऊन्ह मला झेपेना गं
बाई श्रावणाचं ऊन्ह मला झेपेना गं बाई बाई
श्रावणाचं ऊन्ह मला झेपेना
पिवळ्या पंखाचा पक्षी नाव सांगेना
गं पिवळ्या पंखाचा पक्षी नाव सांगेना सांगेना
बाई श्रावणाचं ऊन्ह मला झेपेना
बाई श्रावणाचं ऊन्ह मला झेपेना

निळ्या डोळ्यांवरी मेघुटांच्यापरी
निळ्या डोळ्यांवरी आ आ आ आ
निळ्या डोळ्यांवरी मेघुटांच्यापरी
निळ्या डोळ्यांवरी मेघुटांच्यापरी
वाट पाहिली डोळा चळ थांबेना
वाट पाहिली डोळा चळ थांबेना
पिवळ्या पंखाचा पक्षी नाव सांगेना
गं पिवळ्या पंखाचा पक्षी नाव सांगेना सांगेना
बाई श्रावणाचं ऊन्ह मला झेपेना
बाई श्रावणाचं ऊन्ह मला झेपेना

श्रावणाच्या सरी
पानभर थरथरी
श्रावणाच्या सरी आ आ आ
श्रावणाच्या सरी
पानभर थरथरी
श्रावणाच्या सरी
पानभर थरथरी
हिर्व्या मोराची थुई थुई थांबेना
निळ्या मोराची थुई थुई थांबेना
पिवळ्या पंखाचा पक्षी नाव सांगेना
पिवळ्या पंखाचा पक्षी नाव सांगेना सांगेना
बाई श्रावणाचं ऊन्ह मला झेपेना
बाई श्रावणाचं ऊन्ह मला झेपेना
गं बाई बाई श्रावणाचं ऊन्ह मला झेपेना

Trivia about the song भरलं आभाळ पावसाळी पुन्हा गं by Asha Bhosle

Who composed the song “भरलं आभाळ पावसाळी पुन्हा गं” by Asha Bhosle?
The song “भरलं आभाळ पावसाळी पुन्हा गं” by Asha Bhosle was composed by N D Mahanor.

Most popular songs of Asha Bhosle

Other artists of Pop rock