Dolyat Vaach Mazya

Sudhir Phadke, G D Madgulkar

डोळ्यांत वाच माझ्या
तू गीत भावनांचे
सादाविना कळावे
संगीत लोचनांचे
डोळ्यांत वाच माझ्या
तू गीत भावनांचे
तू गीत भावनांचे
डोळ्यांत वाच माझ्या
तू गीत भावनांचे
तू गीत भावनांचे

मी वाचले मणी ते
मी वाचले मणी ते
फुलली मनात आशा
सांगावया तुला ते
नाही जगात भाषा
हितगुज प्रेमिकांचे हे
बोल त्या मुक्यांचे
डोळ्यांत वाच माझ्या
तू गीत भावनांचे
तू गीत भावनांचे
डोळ्यांत वाच माझ्या
तू गीत भावनांचे,
तू गीत भावनांचे

हास्यअविना फुटेना
हास्यअविना फुटेना
ओठात शब्द काही
कळले सखे तुला ते
कळले तसे मलाही
दोघानस गुंतविती मऊ बंध रेशमाचे
डोळ्यांत वाच माझ्या
तू गीत भावनांचे,
तू गीत भावनांचे
डोळ्यांत वाच माझ्या
तू गीत भावनांचे,
तू गीत भावनांचे

पदमासमान जन्मे हे कावय जीवनी या
पदमासमान जन्मे हे कावय जीवनी या
या जीवनात कावये
काव्यात जिवाने या
गँधात धुंद वारा
वऱयांत गन्ध नाचे
डोळ्यांत वाच माझ्या
तू गीत भावनांचे,
तू गीत भावनांचे
डोळ्यांत वाच माझ्या
तू गीत भावनांचे,
तू गीत भावनांचे

Trivia about the song Dolyat Vaach Mazya by Asha Bhosle

Who composed the song “Dolyat Vaach Mazya” by Asha Bhosle?
The song “Dolyat Vaach Mazya” by Asha Bhosle was composed by Sudhir Phadke, G D Madgulkar.

Most popular songs of Asha Bhosle

Other artists of Pop rock