Mage Ubha Mangesh

मी अतिशय भाग्यवान आहे
माहेर कडून मंगेशकर
सासर कडून भोसले
शिवाजी राजांचे जे नाव ते मला आहे
मंगेशकर तर तुम्ही जाणताच
मी फार भाग्यवान आहे
आणि आता मी त्या गाण्यानं सुरुवात करते
जे जिजाऊमातेने शिवरायांना नाव दिलं होतं
त्या मंगेशाच्या गाण्याने मी सुरुवात करते

आ आ आ आ आ आ आ आ आ आ
मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश
मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश
माझ्याकडे देव माझा पाहतो आहे
माझ्याकडे देव माझा पाहतो आहे
मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश
मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश
माझ्याकडे देव माझा पाहतो आहे
माझ्याकडे देव माझा पाहतो आहे
मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश
मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश

जटाजूट माथ्यावरी चंद्रकला शिरी धरी
जटाजूट माथ्यावरी आ आ आ
जटाजूट माथ्यावरी चंद्रकला शिरी धरी आ आ आ
सर्पमाळ रुळे उरी
सर्पमाळ रुळे उरी
चिताभस्म सर्वांगास
चिताभस्म सर्वांगास लिंपून राहे
माझ्याकडे देव माझा पाहतो आहे
माझ्याकडे देव माझा पाहतो आहे
मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश
मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश

जन्मजन्मांचा हा योगी संसारी आनंद भोगी
जन्मजन्मांचा हा योगी आ आ आ
जन्मजन्मांचा हा योगी संसारी आनंद भोगी आ आ आ
विरागी की म्हणू भोगी
विरागी की म्हणू भोगी
शैलसुतासंगे गंग
शैलसुतासंगे गंग मस्तकी वाहे
माझ्याकडे देव माझा पाहतो आहे
माझ्याकडे देव माझा पाहतो आहे
मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश
मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश
माझ्याकडे देव माझा पाहतो आहे
मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश

Most popular songs of Asha Bhosle

Other artists of Pop rock