Majha Sonul Sonul [Remake]

माझ सोनुल सोनुल
माझ छकुलं छकुलं
माझ सोनुल सोनुल
माझ छकुलं छकुलं
बाळा जपलं ग तुला
दोन्ही डोळ्यांनी जपल
माझ सोनुल सोनुल
माझ छकुलं छकुलं
बाळा जपलं ग तुला
दोन्ही डोळ्यांनी जपल
माझ सोनुल सोनुल
माझ छकुलं छकुलं

पाळण्यात निजला काळजाचा तुकडा
खुदुखुदु हसला चंद्रावाणी मुखडा
पाळण्यात निजला काळजाचा तुकडा
खुदुखुटू हसला चंद्रावाणी मुखडा
हसू गालावरचं मी कसं ओठांनी टिपलं
माझ सोनुल सोनुल
माझ छकुलं छकुलं
बाळा जपलं ग तुला
दोन्ही डोळ्यांनी जपल
माझ सोनुल सोनुल
माझ छकुलं छकुलं

आ आ आ ला ला ला
दुडूदुडू धावतो शोभा आली अंगणा
बाळकृष्ण भासतो चिमुकला पाहुणा
दुडूदुडू धावतो शोभा आली अंगणा
बाळकृष्ण भासतो चिमुकला पाहुणा
घरादारांत सुखाचं त्यानं चांदणं शिंपलं
माझ सोनुल सोनुल
माझ छकुलं छकुलं
बाळा जपलं ग तुला
दोन्ही डोळ्यांनी जपल
माझ सोनुल सोनुल
माझ छकुलं छकुलं

उद्या होशील बाळा पित्यापरी तू गुणी
दृष्ट लागेल तुला हेवा करील कुणी
उद्या होशील बाळा पित्यापरी तू गुणी
दृष्ट लागेल तुला हेवा करील कुणी
भविष्यात माझ्या तुझ्या काय गुपित लपलं
माझ सोनुल सोनुल
माझ छकुलं छकुलं
बाळा जपलं ग तुला
दोन्ही डोळ्यांनी जपल
माझ सोनुल सोनुल
माझ छकुलं छकुलं
माझ सोनुल सोनुल
माझ छकुलं छकुलं
माझ सोनुल सोनुल
माझ छकुलं छकुलं
माझ सोनुल सोनुल
माझ छकुलं छकुलं

Most popular songs of Asha Bhosle

Other artists of Pop rock