Mee Lata Too Kalpataru

Kadam Ram, Madhukar Joshi

मी लता तू कल्पतरू
मी लता तू कल्पतरू
संसार अपुला सुखी करू
मी लता तू कल्पतरू
मी लता तू कल्पतरू

सोन्याचा हा असे उंबरा
भाग्यवती मी तुझी इंदिरा
आले नाथा तुझ्या मंदिरा
आले नाथा तुझ्या मंदिरा
अमृतघट ते इथे भरू इथे भरू
मी लता तू कल्पतरू
मी लता तू कल्पतरू

सुवासिनीचे कुंकू ल्याले
सुवासिनीचे कुंकू ल्याले
भाग्यवती मी आज जाहले
भाग्यवती मी आज जाहले
शतजन्मांचे सार्थक झाले
शतजन्मांचे सार्थक झाले
वेल प्रीतिची ती बहरू ती बहरू
मी लता तू कल्पतरू
मी लता तू कल्पतरू

चरण पूजिते पतिदेवाचे
चरण पूजिते पतिदेवाचे
मरणहि येवो सौभाग्याचे
मरणहि येवो सौभाग्याचे
हेच मागणे भाग्यवतीचे
हेच मागणे भाग्यवतीचे
कधी न आपण जगी अंतरू जगी अंतरू
मी लता तू कल्पतरू
मी लता तू कल्पतरू

Trivia about the song Mee Lata Too Kalpataru by Asha Bhosle

Who composed the song “Mee Lata Too Kalpataru” by Asha Bhosle?
The song “Mee Lata Too Kalpataru” by Asha Bhosle was composed by Kadam Ram, Madhukar Joshi.

Most popular songs of Asha Bhosle

Other artists of Pop rock