Padla Padar

Vasant Kumar Mohite, Kavi Sanjeev

पडला पदर खांदा तुझा दिसतो
पडला पदर खांदा तुझा दिसतो गं
कमरेला कमरपट्टा कसतो गं बाई कसतो
कमरेला कमरपट्टा कसतो गं बाई कसतो
पडला पदर खांदा तुझा दिसतो
पडला पदर खांदा तुझा दिसतो गं
कमरेला कमरपट्टा कसतो गं बाई कसतो
कमरेला कमरपट्टा कसतो गं बाई कसतो

काळ्या कुरळ्या वेणीत मरवा गं
काळ्या कुरळ्या वेणीत मरवा
जरतारी शालू हिरवा
गोऱ्या दंडात बाजूबंद खुलतो
गोऱ्या दंडात बाजूबंद खुलतो गं
कमरेला कमरपट्टा कसतो गं बाई कसतो
कमरेला कमरपट्टा कसतो गं बाई कसतो

सफरचंदाची गाली गुलाली
सफरचंदाची गाली गुलाली
फुटलं डाळींब ओठांच्याखाली
राघू नाकाचा नुसताच रुसतो
राघू नाकाचा नुसताच रुसतो गं
कमरेला कमरपट्टा कसतो गं बाई कसतो
कमरेला कमरपट्टा कसतो गं बाई कसतो

तुझ्या तरुणपणाला गं धार
तुझ्या तरुणपणाला गं धार
मार भिवईंची काळी कट्यार
हो मार भिवईंची काळी कट्यार
घाव वर्मावरी असा बसतो
घाव वर्मावरी असा बसतो गं
कमरेला कमरपट्टा कसतो गं बाई कसतो
कमरेला कमरपट्टा कसतो गं बाई कसतो
पडला पदर खांदा तुझा दिसतो
पडला पदर खांदा तुझा दिसतो गं
कमरेला कमरपट्टा कसतो गं बाई कसतो
कमरेला कमरपट्टा कसतो हाय बाई कसतो

Trivia about the song Padla Padar by Asha Bhosle

Who composed the song “Padla Padar” by Asha Bhosle?
The song “Padla Padar” by Asha Bhosle was composed by Vasant Kumar Mohite, Kavi Sanjeev.

Most popular songs of Asha Bhosle

Other artists of Pop rock