Ravi Mi Ha Chandra
रवि मी हा चंद्र कसा आ आ आ आ
मग मिरवितसे लावित पिसे
रवि मी हा चंद्र कसा आ आ
मग मिरवितसे लावित पिसे रवि मी
त्या जे न साधे त्या जे न साधे
गगनी गमे ते साधेचि तव या वदनी
अबलाबल नव हे भासे
रवि मी हा चंद्र कसा आ आ
मग मिरवितसे लावित पिसे
रवि मी
त्या जे न साधे त्या जे न साधे
त्या जे न साधे त्या जे न साधे
त्या जे न साधे त्या त्या जे न साधे
गगनी गमे ते साधेचि तव या वदनी
अबलाबल अबलाबल अबलाबल अबलाबल
नव हे भासे
रवि मी हा चंद्र कसा
मग मिरवितसे ला लावित पिसे
रवि मी