Swapnat Sajana Yeshil

Jagdish Khebudkar, Viswanath More

स्वप्‍नात साजणा येशील का
चित्रात रंग हे भरशील का
येशील का
स्वप्‍नात साजणा येशील का
स्वप्‍नात साजणा येशील का
चित्रात रंग हे भरशील का
येशील का
स्वप्‍नात साजणा येशील का
येशील का
येशील का
स्वप्‍नात साजणा येशील का

मी जीवन गाणे गावे
मी जीवन गाणे गावे
तू स्वरांत चिंब भिजावे
तू स्वरांत चिंब भिजावे
दोघांनी हरवून जावे
हरवून जावे
ही किमया नकळत करशील का
येशील का
स्वप्‍नात साजणा येशील का
स्वप्‍नात साजणा येशील का

ही धूंद प्रीतिची बाग
ही धूंद प्रीतिची बाग
प्रणयाला आली जाग
प्रणयाला आली जाग
रोमांचित गोरे अंग
गोरे अंग
विळख्यात रेशमी धरशील का
येशील का
स्वप्‍नात साजणा येशील का
स्वप्‍नात साजणा येशील का

प्रतिमेचे चुंबन घेता
प्रतिमेचे चुंबन घेता
जणू स्वर्गच येई हाता
जणू स्वर्गच येई हाता
मधुमीलन होता होता
होता होता
देहात भरून तू उरशील का
येशील का
स्वप्‍नात साजणा येशील का
स्वप्‍नात साजणा येशील का
चित्रात रंग हे भरशील का
येशील का
स्वप्‍नात साजणा येशील का
स्वप्‍नात साजणा येशील का

Trivia about the song Swapnat Sajana Yeshil by Asha Bhosle

Who composed the song “Swapnat Sajana Yeshil” by Asha Bhosle?
The song “Swapnat Sajana Yeshil” by Asha Bhosle was composed by Jagdish Khebudkar, Viswanath More.

Most popular songs of Asha Bhosle

Other artists of Pop rock