Ya Ravji Basa Bhavji

Anil-Arun, Jagdish Khebudkar

हं हं हं या रावजी बसा भावजी
या रावजी बसा भावजी
या रावजी तुम्ही बसा भावजी
कशी मी राखू तुमची महरजी हो बसा रावजी

वळक जुनी धरून मनी
वळक जुनी तुमची धरून मनी
काय करू सांगा मी तुमची अहरजी हो बसा रावजी

तुम्हा बघुन डावा डोळा झाकला
तुम्हा बघुन डावा डोळा झाकला
पडदा लाजंचा पडदा लाजंचा
पडदा लाजंचा लाजंचा फेकला
पडदा लाजंचा लाजंचा फेकला
पडदा लाजंचा लाजंचा फेकला

गुलहौशी तुमी
गुलहौशी तुमी मी अशी गुलछडी
तुम्हासाठी नटुन आज राहीन खडी
तुम्हासाठी नटुन आज राहीन खडी
अशी रोखा नजर त्यात भरलं जहर
अशी रोखा नजर त्यात भरलं जहर
घोट घेऊन जीव ह्यो माजा झिंगला
घोट घेऊन जीव ह्यो माजा झिंगला
पडदा लाजंचा पडदा लाजंचा
पडदा लाजंचा लाजंचा फेकला
पडदा लाजंचा लाजंचा फेकला
पडदा लाजंचा लाजंचा फेकला

रूप रंगाच्या महाली सुख माजं रंगलं
काळजाच्या झुंबराला दु:ख माजं टांगलं
नको पर्वा आता माजं जीणं लुटा माजं जीणं लुटा
असा जुगार उलटा मी हो मांडला
असा जुगार उलटा मी हो मांडला
पडदा लाजंचा पडदा लाजंचा
पडदा लाजंचा लाजंचा फेकला
पडदा लाजंचा लाजंचा फेकला
पडदा लाजंचा लाजंचा फेकला

रोज बुरखा नवा
रोज बुरखा नवा रोज नवी मजा
तुम्ही गुन्हा करा मी हो भोगीन सजा
तुम्ही गुन्हा करा मी हो भोगीन सजा
तुमची वळख धरीन व्हय तुमची तुमची बी वळख धरीन
तुमची वळख धरीन बाकी चुकती करीन समधी बाकी चुकती करीन
तुमची वळख धरीन बाकी चुकती करीन
ध्यास तुमचा मनाला पाव्हणं लागला
ध्यास तुमचा मनाला पाव्हणं लागला
पडदा लाजंचा पडदा लाजंचा
पडदा लाजंचा लाजंचा फेकला
पडदा लाजंचा लाजंचा फेकला
पडदा लाजंचा लाजंचा फेकला
या रावजी बसा भावजी
या रावजी तुम्ही बसा भावजी
कशी मी राखू तुमची महरजी हो बसा रावजी
हो बसा भावजी
हो बसा रावजी

Trivia about the song Ya Ravji Basa Bhavji by Asha Bhosle

Who composed the song “Ya Ravji Basa Bhavji” by Asha Bhosle?
The song “Ya Ravji Basa Bhavji” by Asha Bhosle was composed by Anil-Arun, Jagdish Khebudkar.

Most popular songs of Asha Bhosle

Other artists of Pop rock