Zara Zara [Unplugged]

जरा जरा दिवानापन
जरा जरा मिठी चुभन
जरा इशाऱ्याची
जरा शहाऱ्यांची
चाहूल आहे हि पहिल्याच प्रेमाची
जरा जरा
जरा जरा दिवानापन
जरा जरा मिठी चुभन
जरा इशाऱ्याची
जरा शहाऱ्यांची
चाहूल आहे हि पहिल्याच प्रेमाची
जरा जरा

ये प्यार है प्यार है ना
सचं हो गया ख्वाब है ना
चलती हुं जब
तेरे संग भी
उडती हुं क्यू मै पतंग सी
जरा जरा दिवानापन
जरा जरा मिठी चुभन
जरा इशाऱ्याची
जरा शहाऱ्यांची
चाहूल आहे हि पहिल्याच प्रेमाची
जरा जरा हा हो

जेव्हा कधी श्वास घेतो
मला तुझा भास होतो
स्वप्नातही स्पर्श जागे
मिठीतही ओढ लागे
जरा जरा दिवानापन
जरा जरा मिठी चुभन
जरा इशाऱ्याची
जरा शहाऱ्यांची
चाहूल आहे हि पहिल्याच प्रेमाची
जरा जरा

Most popular songs of Javed Ali

Other artists of Pop rock