Dokyala Shot

Chetan Saindane

दोस्तीच्या खात्यात यारीच्या मटयात
कहर सुपर झाला
बाबा शॉट झाला ना डोक्याला शॉट झाला ना
दोस्तीच्या खात्यात यारीच्या मटयात
मॅटर हॉट झाला
दादा शॉट झाला ना डोक्याला शॉट झाला ना
दिल पे ना कोई ताला
यार एक टेक प्याला
अरे जिंदगीचा लोचा
शुअर शॉट झाला ना
दोस्तीच्या खात्यात
यारीच्या मटयात
कहर सुपर झाला
बाबा शॉट झाला ना
डोक्याला शॉट झाला ना
दोस्तीच्या खात्यात यारीच्या मटयात
मॅटर हॉट झाला
दादा शॉट झाला ना डोक्याला शॉट झाला ना
हा कोणी नाही देत इथे
कधी पण यार दगा, कधी पण यार दगा
आणि कधी कसा फुठे
ट्रस्ट का ये यार फुगा, ट्रस्ट का ये यार फुगा
कधी वाटतात ब्रधर
कधी नुसतेच जहर
यारी हीच आपुला
जग बॉण्ड झाला ना
दोस्तीच्या खात्यात यारीच्या मटयात
कहर सुपर झाला
बाबा शॉट झाला ना डोक्याला शॉट झाला ना
दोस्तीच्या खात्यात यारीच्या मटयात
मॅटर हॉट झाला
दादा शॉट झाला ना डोक्याला शॉट झाला ना

हा तुही माझा सोबतील रात रात जाग जरा
रात रात जाग जरा
डोल्यामंधे ड्रीम युवाई श्याय श्याय वाक जारा
श्याय श्याई वाक जरा
हलाडल वातलीहि
है किसी लागलीहि
उजालाल काळजाच प्लॉट केला ना
दोस्तीच्या खात्यात यारीच्या मटयात
कहर सुपर झाला
बाबा शॉट झाला ना डोक्याला शॉट झाला ना
दोस्तीच्या खात्यात यारीच्या मटयात
कहर सुपर झाला
बाबा शॉट झाला ना डोक्याला शॉट झाला ना
दोस्तीच्या खात्यात यारीच्या मटयात
कहर सुपर झाला
बाबा शॉट झाला ना डोक्याला शॉट झाला ना
दोस्तीच्या खात्यात यारीच्या मटयात
कहर सुपर झाला
बाबा शॉट झाला ना डोक्याला शॉट झाला ना

Trivia about the song Dokyala Shot by Mika Singh

Who composed the song “Dokyala Shot” by Mika Singh?
The song “Dokyala Shot” by Mika Singh was composed by Chetan Saindane.

Most popular songs of Mika Singh

Other artists of Film score