Houn jau dya

Mandar Cholkaa

ही दुनिया रंग रंगीली स्वप्नांनी भरलेली
बघताना-जगताना काय झालं सांग ना?
वाऱ्या वरती उडताना तारे हाती धरताना
ही जादू घडताना काय झालं ऐक ना?
मी पंख पसरले भान विसरले झाले सतरंगी
मी आज नव्याने मला भेटले झाले मनरंगी
वाजू द्या रे ढोल-ताशा बदलूया जगण्याची भाषा
खुल्लम-खुल्ला गाजा-वाजा होऊ जाऊ द्या
वाजू द्या रे ढोल-ताशा बदलूया जगण्याची भाषा
खुल्लम-खुल्ला गाजा-वाजा होऊ जाऊ द्या

सारे नवे-नवे वाटे हवे-हवे
तरी ही दुवे जोडले मी जुणे
थोडे-थोडे हसू थोडे-थोडे रुसू
तरी ही पुन्हा जिंकली तू मने
हो मी पंख पसरले भान विसरले झाले सतरंगी
मी आज नव्याने मला भेटले झाले मनरंगी
वाजू द्या रे ढोल-ताशा बदलूया जगण्याची भाषा
खुल्लम-खुल्ला गाजा-वाजा होऊ जाऊ द्या
वाजू द्या रे ढोल-ताशा बदलूया जगण्याची भाषा
खुल्लम-खुल्ला गाजा-वाजा होऊ जाऊ द्या
तिरकिट धा तिरकिट धा तिरकिट धा
तिरकिट धा तिरकिट धा तिरकिट धा
तिकिट तिकिट तिकिट तिकिट धूम
तिकिट तिकिट तिकिट तिकिट धूम
तरकिट तरकिट धा धिं धिं ता
तरकिट तरकिट धा धिं धिं ता
तिरकिट धा धा धा
तिरकिट धा धा धा
कत तरकिट तरकिट तरकिट तरकिट धा धा धा
ता ता ता तनकधीन
ता ता ता तनकधीन
ता ता ता तनकधीन तनकधीनधीन क धीन धीन
तनकधीनधीन क धीन धीन
तनकधीनधीन क धीन धीन
तदाकधींत तिकिट धा
तदाकधींत तिकिट धा
तिकिट तिकिट तिकिट तिकिट धा

मायेचा ओलावा प्रेमाचा गोडवा
जगावेगळे वेड आहे किती?
वाटेवरी जरी काटे किती तरी
तुला फ़िकर ना कशाची भीती?
मी पंख पसरले भान विसरले झाले सतरंगी
मी आज नव्याने मला भेटले झाले मनरंगी
अरे, वाजू द्या रे ढोल-ताशा बदलूया जगण्याची भाषा
खुल्लम-खुल्ला गाजा-वाजा होऊ जाऊ द्या
वाजू द्या रे ढोल-ताशा बदलूया जगण्याची भाषा
खुल्लम-खुल्ला गाजा-वाजा होऊ जाऊ द्या
वाजू द्या रे ढोल-ताशा बदलूया जगण्याची भाषा
खुल्लम-खुल्ला गाजा-वाजा होऊ जाऊ द्या
वाजू द्या रे ढोल-ताशा बदलूया जगण्याची भाषा
खुल्लम-खुल्ला गाजा-वाजा होऊ जाऊ द्या

Trivia about the song Houn jau dya by Shreya Ghoshal

Who composed the song “Houn jau dya” by Shreya Ghoshal?
The song “Houn jau dya” by Shreya Ghoshal was composed by Mandar Cholkaa.

Most popular songs of Shreya Ghoshal

Other artists of Indie rock