Bhutyaache Naman
भुत्याचे नमन भुत्याचे नमन भुत्याचे नमन
भूत्याला शरण भूत्याला शरण भूत्याला शरण
हे भुत्याचे नमन भुत्याचे नमन भुत्याचे नमन
आणि भूत्याला शरण भूत्याला शरण भूत्याला शरण
हो देव रुसला अन शाप दिला गावाला
होय होय होय होय
थकलोय आम्ही या काळाच्या जाचाला
होय होय होय होय
जाऊ नये कोणी त्या राणेच्या वाटेला हो
रानात राहिलाय वस्तीला हा हा हा हो
मंगलपाड्याच्या भुत्या भुत्या भुत्या भुत्या भुत्या भुत्या
भुत्याचे नमन भुत्याचे नमन भुत्याचे नमन
भूत्याला शरण भूत्याला शरण भूत्याला शरण
हे भुत्याचे नमन भुत्याचे नमन भुत्याचे नमन
आणि भूत्याला शरण
भूत्याला शरण भूत्याला शरण
भूत्याचा दबदबा भीतीचा डोंगर
भूत्याचा दबदबा भीतीचा डोंगर
गावाच्या वेशीवर तोथर मंगलपाड्याच्या भुत्या
भुत्याचे नमन भुत्याचे नमन भुत्याचे नमन
भूत्याला शरण भूत्याला शरण भूत्याला शरण
हे भुत्याचे नमन भुत्याचे नमन भुत्याचे नमन
आणि भूत्याला शरण
भूत्याला शरण भूत्याला शरण
कुठ आजार आला भूत्याची करणी
अपघात झाला भूत्याची करणी
कुणी मारून दिला भूत्याची करणी
तर कुणी मरून गेला भूत्याची करणी
भूत्याचा कोप उडे गावाची झोप त्याला
इलाज काय धरा भुत्याचे पाय
मंगलपाड्याच्या भुत्या
हो वंदन असो या बळीच्या बकऱ्याला
होय होय होय होय
वेसन घाली त्या रानातल्या भूत्याला हो
मंगलपाड्याच्या भुत्या भुत्या भुत्या भुत्या भुत्या भुत्या