Mi Kolin Hay

Anil Vaiti

मी कोलीन हाय

गोमू नावाची

मी कोलीन हाय

गोमू नावाची
तुझ्या जाल्यान न्हाय राऊ न्हाय राऊ न्हाय र गावाची
तुझ्या जाल्यान न्हाय राऊ न्हाय राऊ न्हाय र गावाची

मी कोलीन हाय

गोमू नावाची

मी कोलीन हाय

गोमू नावाची

दर्या किनारी नार नाची सारी
दारान माझ्या हाय र होरी
दर्या किनारी नार नाची सारी
दारान माझ्या हाय र होरी
दिसनार न्हाय तुला अशी ही कोली
पोरी हाव मी र वेसाव ची
दिसनार न्हाय तुला अशी ही कोली
पोरी हाव मी र वेसाव ची

मी कोलीन हाय

गोमू नावाची

मी कोलीन हाय

गोमू नावाची

Most popular songs of Swati

Other artists of Pop rock