Baji O Baji

मात करे विपात करे क्षणार्धात दृष्टाचा
मदत करे प्रेम भरे परम मित्र सुष्टाचा
येना ना रे मदतीला हाक कुणी मारावी
येईल तो अंधारी वीज जशी तडपावी
शूरवीर हा बाजी रणवीर मर्द हा बाजी
तलवार तेज दर्रार तदकती हो
तीक्ष्ण नजर गरुडाची घेई भरारी बाजी
धीट जिगर बाजीची घेई दरारा बाजी
चित्त वृत्ती चित्याची झेप घेई हा बाजी
रक्षण करता करता बाजी बाजी
बाजी बाजी बाजी बाजी
दाही दिशाहून कारे
बाजी बाजी बाजी बाजी
नियतीला ललकारे
सुद्र हृदय मन समन चपल कन
अवय बहुत जन बाजी
विकल सकल जन त्वरित दुख हरण
करितो विस्मरण बाजी
सुद्र हृदय मन समन चपल कन
अवय बहुत जन बाजी
विकल सकल जन त्वरित दुख हरण
करितो विस्मरण बाजी

लोकांसाठी जीवन अर्पित
लावे जीवाची बाजी बाजी बाजी बाजी
त्याला वंदा त्याला नंदा
नाही कुठली नाराजी बाजी बाजी बाजी
शूरवीर हा बाजी
रणवीर मर्द हा बाजी
तलवार तेज दर्रार तदकती हो
तीक्ष्ण नजर गरुडाची घेई भरारी बाजी
धीट जिगर वाघाची घेई दरारा बाजी
चित्त वृत्ती चित्याची झेप घेई हा बाजी
रक्षण करता त्राता बाजी बाजी
तीक्ष्ण नजर गरुडाची घेई भरारी बाजी
धीट जिगर वाघाची घेई दरारा बाजी
चित्त वृत्ती चित्याची झेप घेई हा बाजी
रक्षण करता त्राता बाजी बाजी
बाजी बाजी बाजी बाजी
दाही दिशाहून कारे बाजी बाजी बाजी बाजी
नियतीला ललकारे
सुद्र हृदय मन समन चपल कन
अवय बहुत जन बाजी
विकल सकल जन त्वरित दुख हरण
करितो विस्मरण बाजी
सुद्र हृदय मन समन चपल कन
अवय बहुत जन बाजी
विकल सकल जन त्वरित दुख हरण
करितो विस्मरण बाजी

ना कालचा हि बाजी गुंडांना दे साल बाजी
चोरांना शासन बाजी करी हो
गरिबांचा वाली बाजी देवांचा वाली बाजी
सत्याचा वाली बाजी जय हो
बाजी बाजी बाजी बाजी हुंकारे हुंकारे
बाजी बाजी बाजी बाजी ललकारे ललकारे
बाजी बाजी बाजी बाजी ललकारे ललकारे
बाजी बाजी बाजी बाजी जय जयकार करा रे

Most popular songs of आदर्श शिंदे

Other artists of Film score