Paul Padla Chorich
लगबगत आली महालात
एक नार गुलझार
आणि ओठवर डालिंब तिच्या
गाली अंजीर
हे दुधावानी काया तिची
कापी थरथर
अन महालात कोण आली
ही नक्षी सुंदर
नक्षी सुंदर नक्षी सुंदर नक्षी सुंदर हा आ
हो ओ ओ आधी भीती होते मला
आल्या गेल्याची
टकमक टकमक डोळ्याची
आता फिकीर ना मला कुणा बपाची
जवा पाऊल पडल चोरीच
जवा पाऊल पडल चोरीच
जवा पाऊल पडल चोरीच
हो माझ्या सर्जा तू र
माझ्या राजा तू र
हिच पाऊल पडल चोरीच
हिच पाऊल पडल चोरीच
हिच पाऊल पडल चोरीच
फुलबाजा हा देहाचा
शृंगार करून सजवला
त्याला देऊन पन्नास हिसका
भर वाकीट घोटाळा केला
ना भान राही, ना ध्यान राही
ना ना ना राम ग
ओ बाई तुम्ही
रात्री येणार का
गुपित काय, आम्हा सांगल का
हा द्या जरा हिसाब घेतला दिल्याचा
हा द्या जरा हिसाब घेतला दिल्याचा
ओ बाई तुम्ही
रात्री येणार का
गुपित काय, आम्हा सांगल का
आवळी फुटली जळून चुकली
काय राव झाल
काय म्हणाव रातोरात हिला
काय हे नव केल
हिच पाऊल पडल चोरीच
हिच पाऊल पडल चोरीच
हिच पाऊल पडल चोरीच
वय सोळाच आला हो जस
जेव्हा निच ही नागीण डसा
देता आळोखा बिळोखा कसा
जव्हा पिर्तीची वाजवते बिन
ना भान राही, ना ध्यान राही
ना ना ना
ओ बाई तुम्ही हात पकडाल का
गाडीवर सांगा बसणार का
हे जाऊ थोडा फिरू लपून छपून
बघूदे ग लोकासनी डोळा टपून
हो बाई तुम्ही हात पकडाल का
गाडीवर सांगा बसणार का
चार जंगलात गाडी वळणात बगतय
करून तिरकी मान
काय म्हणाव या अग्नीला
काय हे नव केल
हिच पाऊल पडल चोरीच
हिच पाऊल पडल चोरीच
हिच पाऊल पडल चोरीच