Nadavala Pakharu

Kedar Pandit

नादावलं पाखरू मनीच सावर साजना
नादावलं पाखरू मनीच सावर साजना
नादावलं पाखरू मनीच सावर साजना
वेडावला माझा जीव असा कसा जरा मला सांगना
ऊमलल्या तुझ्या अंतरिचे हितगुज ऐक ना
ऊमलल्या तुझ्या अंतरिचे हितगुज ऐक ना
मनातली प्रिती तुझ्या ओठावर सखे जरा आणना
नादावलं पाखरू मनीच सावर साजना
नादावलं पाखरू मनीच

सागराची ओढ का नदीला खुनावते रे
पावसाची रात का मनाला सतावते रे

हो सागराची ओढ का नदीला खुनावते रे
पावसाची रात का मनाला सतावते रे
गुंफन नाजुकशी अतुट नात्याची
त्यावर रुलई गं गहिऱ्या प्रेमाची
जरा पहावी चारुनी सखे तुझ्या मना
ऊमलल्या तुझ्या अंतरिचे हितगुज ऐक ना
ऊमलल्या तुझ्या अंतरिचे हितगुज ऐक ना
मनातली प्रिती तुझ्या ओठावर सखे जरा आणना
ऊमलल्या तुझ्या अंतरिचे

भिजताना चांदण्यात का रे उठे शहारा
पहाटेस साद देई कोणी अबोल तारा
हो भिजताना चांदण्यात का रे उठे शहारा
पहाटेस साद देई कोणी अबोल तारा
तुलाच गवसेन तुझ्यातला सुर
नविन स्वप्नांचा नवा नवा नुर
जशी-जशी फुलेल ही अजाण भावना
नादावलं पाखरू मनीच सावर साजना
नादावलं पाखरू मनीच सावर साजना
वेडावला माझा जीव असा कसा जरा मला सांगना
ऊमलल्या तुझ्या अंतरिचे हितगुज ऐक ना
मनातली प्रिती तुझ्या ओठावर सखे जरा आणना
नादावलं पाखरू मनीच सावर साजना
ऊमलल्या तुझ्या अंतरिचे हितगुज ऐक ना
ना ना ना हं हं ना ना ना आ आ आ ना ना ना ना ला ला लला

Most popular songs of केतकी माटेगावकर

Other artists of Film score