Aaj Premachi

Mandar Cholkar, Amit Raj

आज प्रेमाची ओढ का लागे
धुंद स्पर्शाचे वेड का लागे
नजरे मधुनी बोलू दोघे
क्षण वाटे हा हवा हवा
हूरहुर वाढे श्वसंची या
का जीव वेडा पीसा

आज प्रेमाची ओढ का लागे
धुंद स्पर्शाचे वेड का लागे

भासते आयुष्या सारे
बवरे स्वप्न नवे
संज ही गंधळताना
चाहूल देई का ऋतू हा वेगळा
आज नव्याने का भेटते मे मला

आज प्रेमाची ओढ का लागे
धुंद स्पर्शाचे वेड का लागे

गुंतले मन हे माझे
पाहता वाट तुझी
गंध तो दर्वळताना
देऊन जातो आभास हा वेगळा

बेढुंध व्हावेसे आज वाटे पुन्हा
आज प्रेमाची ओढ का लागे
धुंद स्पर्शाचे वेड का लागे

Most popular songs of आनंदी जोशी

Other artists of Film score