Shwasaat Gandh Tujha

BHAGWANT NARVEKAR

श्वासात गंध तुझा
मन धुंद होऊनी गेले रे

श्वासात गंध तुझा
मन धुंद होऊनी गेले रे
बरसता घन भरुनी
तन मन चिंब न्हाले रे
श्वासात गंध तुझा
मन धुंद होऊनी गेले रे

झिरमिरता रेशीमधारा
सूर अलगद येती ओठी रे
झिरमिरता रेशीमधारा
सूर अलगद येती ओठी रे
हे गीत तुझ्याचसाठी रे
श्वासात गंध तुझा
मन धुंद होऊनी गेले रे

स्वप्नात चाहुल येता
तुझ्याच स्पंदनांची रे
स्वप्नात चाहुल येता
तुझ्याच स्पंदनांची रे
जगण्याचे गाणे झाले रे
जगण्याचे गाणे झाले रे
श्वासात गंध तुझा
मन धुंद होऊनी गेले रे
बरसता घन भरुनी
तन मन चिंब न्हाले रे
श्वासात गंध तुझा
मन धुंद होऊनी गेले रे

Most popular songs of आनंदी जोशी

Other artists of Film score