Tula Lagle Geet Majhe Kalayala

BHIMRAO PANCHALE, ARUN SANGOLE

आ आ आ आ आ आ आ आ आ आ
स्वरांची थांबली दिंडी
स्वरांची थांबली दिंडी तुझ्या दारी तुझ्यासाठी
कधी पासून शब्दांची सुरू वारी तुझ्यासाठी
तुला लागले गीत माझे कळाया

तुला लागले गीत माझे कळाया
तुला लागले गीत माझे कळाया
तुझ्या अंतरी
तुझ्या अंतरी लागलो मी जळाया
तुला लागले गीत माझे कळाया
तुला लागले गीत माझे कळाया

कशाला तुझा हात हातात आला
हात हातात आला
कशाला कशाला
कशाला कशाला
कशाला कशाला
कशाला कशाला
तुझा हात हातात आला
पुन्हा लागला
पुन्हा लागला तोल माझा ढळाया
तुला लागले गीत माझे कळाया
तुला लागले गीत माझे कळाया

तुझ्या अंगणी गंध येईल माझा
गंध येईल माझा
गंध येईल माझा
तुझ्या अंगणी तुझ्या
तुझ्या तुझ्या अंगणी
तुझ्या अंगणी गंध येईल माझा
तुला वाचुनी
तुला वाचुनी लागलो दरवळाया
तुला लागले गीत माझे कळाया
तुला लागले गीत माझे कळाया

आता संपले स्वप हे तारकांचे
संपले संपले
संपले स्वप हे तारकांचे
आता आता
आता संपले
आता आता संपले
आता संपले
आता आता
आता आता संपले
आता संपले स्वप हे तारकांचे
निघाला गडे
निघाला गडे चंद्रही मावळाया
तुला लागले गीत माझे कळाया
तुला लागले गीत माझे कळाया
तुझ्या अंतरी
तुझ्या अंतरी लागलो मी जळाया
तुला लागले गीत माझे कळाया
तुला लागले गीत माझे कळाया

Most popular songs of भीमराव पांचाळे

Other artists of Traditional music