Dheere Jara Gadivana

G D MADGULKAR, SUDHIR V PHADKE

धीरे जरा गाडीवाना रात निळी काजळी आ आ आ
मुलुख त्यात मावळी
मुलुख त्यात मावळी रे मुलुख त्यात मावळी
मुलुख त्यात मावळी रे मुलुख त्यात मावळी

वाट चुके लवणाची वळणाचा पेच पडे वळणाचा पेच पडे
वाट चुके लवणाची वळणाचा पेच पडे वळणाचा पेच पडे
डोंगराच्या डगरींना घाटाचा माठ जडे घाटाचा माठ जडे
डोंगराच्या डगरींना घाटाचा माठ जडे घाटाचा माठ जडे
दोहीं बाजू दाट कुठे आंबराई जांभळी आ आ आ
मुलुख त्यात मावळी
मुलुख त्यात मावळी रे मुलुख त्यात मावळी
मुलुख त्यात मावळी रे मुलुख त्यात मावळी

घुंगुराच्या तालावर सैल सुटे कासरा सैल सुटे कासरा
घुंगुराच्या तालावर सैल सुटे कासरा सैल सुटे कासरा
खडकाशी चाक धटे बैल बुजे बावरा बैल बुजे बावरा
खडकाशी चाक धटे बैल बुजे बावरा बैल बुजे बावरा
पेंगुळता हादरती गाडीमंदी मंडळी आ आ आ
मुलुख त्यात मावळी
मुलुख त्यात मावळी रे मुलुख त्यात मावळी
मुलुख त्यात मावळी रे मुलुख त्यात मावळी

करवंदी जाळिमंदी ओरडती रातकिडे
करवंदी जाळिमंदी ओरडती रातकिडे
निवडंगी नागफणी आडविता चाल अडे आडविता चाल अडे
ठोकरली येथ गड्या बादशाही आंधळी
ठोकरली येथ गड्या बादशाही आंधळी बादशाही आंधळी
मुलुख त्यात मावळी रे मुलुख त्यात मावळी
मुलुख त्यात मावळी रे मुलुख त्यात मावळी
मुलुख त्यात मावळी रे मुलुख त्यात मावळी

Trivia about the song Dheere Jara Gadivana by सुधीर फडके

When was the song “Dheere Jara Gadivana” released by सुधीर फडके?
The song Dheere Jara Gadivana was released in 2004, on the album “Naraveer Tanaji”.
Who composed the song “Dheere Jara Gadivana” by सुधीर फडके?
The song “Dheere Jara Gadivana” by सुधीर फडके was composed by G D MADGULKAR, SUDHIR V PHADKE.

Most popular songs of सुधीर फडके

Other artists of