Dive Dehaat Sparshache

ANIL KAMBLE, SHRIDHAR PHADKE

ओ ओ ओ ओ ओ
दिवे देहात स्पर्शाचे जळाया लागले होते
दिवे देहात स्पर्शाचे जळाया लागले होते
तुझ्या बाहूत मी जेव्हा तुझ्या बाहूत मी जेव्हा
तुझ्या बाहूत मी जेव्हा ढळाया लागले होते
ऋतू एक एक स्वप्नांचे फ़ुलाया लागले होते
तुझ्याशी रेशमी नाते जुळाया लागले होते

तुला मी सांगण्या आधी
मला तू सांगण्या आधी
तुला मी सांगण्या आधी
मला तू सांगण्या आधी
तुला मी सांगण्या आधी
मला तू सांगण्या आधी
मनातील एकमेकांना कळाया लागले होते
दिवे देहात स्पर्शाचे जळाया लागले होते

तुज्यामाझ्यातली जेव्हा
तुज्यामाझ्यातली जेव्हा
तुज्यामाझ्यातली जेव्हा
गळाली बंधने सारी
तुज्यामाझ्यातली जेव्हा
गळाली बंधने सारी
सुखाचे शहर चंदेरी दिसाया लागले होते
तुझ्याशी रेशमी नाते जुळाया लागले होते

दंवाने चिंब झालेल्या कळीचे फ़ूल होताना
पहाटे स्वप्नरंगांनी दिशा उजळून येताना
दंवाने चिंब झालेल्या कळीचे फ़ूल होताना
मला आकाश पूर्वीचे मिळाया लागले होते
दिवे देहात स्पर्शाचे जळाया लागले होते
तुझ्याशी रेशमी नाते जुळाया लागले होते

Trivia about the song Dive Dehaat Sparshache by Anuradha Paudwal

Who composed the song “Dive Dehaat Sparshache” by Anuradha Paudwal?
The song “Dive Dehaat Sparshache” by Anuradha Paudwal was composed by ANIL KAMBLE, SHRIDHAR PHADKE.

Most popular songs of Anuradha Paudwal

Other artists of Film score