Gan - Gan Ganaat Bote

गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण गणात बोते
गण गण गणात बोते हे भजन प्रिय सद्गुरुचे
हे भजन प्रिय सद्गुरुचे
या श्रेष्ठ गजानन गुरूते तुम्ही आठवीत रहा याते
तुम्ही आठवीत रहा याते
गण गण गणात बोते
गण गण गणात बोते

हे स्तोत्र नसे अमृत ते मंत्राची योग्यता याते
हे स्तोत्र नसे अमृत ते मंत्राची योग्यता याते
हे संजीवनी आहे नुसते व्यवहारिक अर्थ न याते
गण गण गणात बोते
गण गण गणात बोते

मंत्राची योग्यता कळते जो खराच मांत्रिक त्याते
मंत्राची योग्यता कळते जो खराच मांत्रिक त्याते
या पाठे दु:ख ते हरते पाठका अती सुख होते
हा खचीत अनुग्रहा केला श्री गजनाने तुम्हाला
घ्या साधून अवघे याला मनी धरून भाव भक्तिला
गण गण गणात बोते
गण गण गणात बोते

कल्याण निरंतर होई दु:ख ते मुळी नच राही
कल्याण निरंतर होई दु:ख ते मुळी नच राही
असल्यास रोग तो जाई वासना सर्व पुरतील ही
आहे ह्याचा अनुभव आला म्हणूनिया कथित तुम्हाला
तुम्ही बसून क्षेत्र शेगावी स्तोत्राची प्रचीती पहावी
ही दन्त कथा ना लवही ह्या गजाननाची ग्वाही
गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण गणात बोते
गण गण गणात बोते
हे भजन प्रिय सद्गुरुचे
हे भजन प्रिय सद्गुरुचे
या श्रेष्ठ गजानन गुरूते तुम्ही आठवीत रहा याते
तुम्ही आठवीत रहा याते
गण गण गणात बोते
गण गण गणात बोते
गण गण गणात बोते
गण गण गणात बोते
गण गण गणात बोते
गण गण गणात बोते

Most popular songs of Anuradha Paudwal

Other artists of Film score