Ha Hasala Kinara

ANIL-ARUN, JAGDISH KHEBUDKAR

का हासला किनारा
का हासला किनारा किनारा
का हासला किनारा
पाहून धुंद लाट
पाहूनिया नभाला पाहूनिया नभाला
का हासली पहाट
पाहूनिया नभाला का हासली पहाट

होती समोर माया गंभीर सागराची
होती समोर माया गंभीर सागराची
संगीत मर्मराचे संगीत मर्मराचे
किलबिल पाखरांची
काठावरी उभी मी काठावरी उभी मी
तू न्याहळीत पाठ
काठावरी उभी मी तू न्याहळीत पाठ

चाहूल जाणिवेची स्पर्शातुनी गळाली
चाहूल जाणिवेची स्पर्शातुनी गळाली
भारावल्या कळीला जणू पाकळी मिळाली
कमलापरी जुळावे कमलापरी जुळावे
ते स्वप्नरम्य हात
कमलापरी जुळावे ते स्वप्नरम्य हात
का हासला किनारा
पाहून धुंद लाट
पाहूनिया नभाला का हासली पहाट
पाहूनिया नभाला का हासली पहाट

Trivia about the song Ha Hasala Kinara by Anuradha Paudwal

Who composed the song “Ha Hasala Kinara” by Anuradha Paudwal?
The song “Ha Hasala Kinara” by Anuradha Paudwal was composed by ANIL-ARUN, JAGDISH KHEBUDKAR.

Most popular songs of Anuradha Paudwal

Other artists of Film score