Na Sangtach Aaj He Kale

Sudhir Moghe

ना सांगताच आज हे कळे मला
कसा जीव माझा तुझ्यामध्ये गुंतला
ना सांगताच आज हे कळे मला
कसा जीव माझा तुझ्यामध्ये गुंतला

ना सांगताच आज हे कळे मला
कसा जीव माझा तुझ्यामध्ये गुंतला
तू सांगताच आज हे कळे मला
कसा जीव माझा तुझ्यामध्ये गुंतला
तू सांगताच आज हे कळे मला
कसा जीव माझा तुझ्यामध्ये गुंतला
मग भीती कुणाची कशाला
हां भीती कुणाची कशाला
अरे भीती कुणाची कशाला
अग भीती कुणाची कशाला
ना सांगताच आज हे काळे मला
कसा जीव माझा तुझ्यामध्ये गुंतला

चुकून एका वळणावर
सहज कसे गमतीन भेटलो
उगीच खुळा प्रेमाचा
खेळ आपोआप एक खेळलो
रंग त्याच खेळाचे
अतरंगी नकळताच उतरले
रंगलास तुही त्यात
मीही त्याच प्रेम रंगी रंगले
मग भीती कुणाची कशाला
हं भीती कुणाची कशाला
अरे भीती कुणाची कशाला
अग भीती कुणाची कशाला
ना सांगताच आज हे काळे मला
कसा जीव माझा तुझ्यामध्ये गुंतला

तू ग राणी दुनियेची
रंक मी सखे खुळा निभावळा
सगळीकडे बोंबाबोंब
हीच एक हाच दंगा मजला
उगीच उभ्या दुनियेची
काळजी खुळी नकोस वाहू रे
मी तुझी नि तू माझा
लाभ एवढा तुला मला पुरे
मग भीती कुणाची कशाला
हं भीती कुणाची कशाला
अरे भीती कुणाची कशाला
अग भीती कुणाची कशाला
ना सांगताच आज हे कळे मला
कसा जीव माझा तुझ्यामध्ये गुंतला
तू सांगताच आज हे कळे मला
कसा जीव माझा तुझ्यामध्ये गुंतला

Trivia about the song Na Sangtach Aaj He Kale by Anuradha Paudwal

Who composed the song “Na Sangtach Aaj He Kale” by Anuradha Paudwal?
The song “Na Sangtach Aaj He Kale” by Anuradha Paudwal was composed by Sudhir Moghe.

Most popular songs of Anuradha Paudwal

Other artists of Film score