Ye Ga Tu Kalubai
काळूबाईच्या नावानं
चांगभलं
मांढर देवीच्या नावानं
चांगभलं
ये ग तू काळूबाई
गोंधळाला माझे आई
ये ग तू काळूबाई
गोंधळाला माझे आई
गोंधळ तुझा मांडीला ग ये ग तू काळूबाई
गोंधळ तुझा मांडीला ग ये ग तू काळूबाई
ये ग तू काळूबाई
गोंधळाला माझे आई
ये ग तू काळूबाई
गोंधळाला माझे आई
गोंधळ तुझा मांडीला ग ये ग तू काळूबाई
गोंधळ तुझा मांडीला ग ये ग तू काळूबाई
गोंधळ तुझा मांडीला ग ये ग तू काळूबाई
गोंधळ तुझा मांडीला ग ये ग तू काळूबाई
काळूबाईच्या नावानं
चांगभलं