Yeg Yeg Vithabai

येग येग विठाबाई माझे पंढरीचे आई
येग येग विठाबाई येग येग विठाबाई
माझे पंढरीचे आई ग माझे पंढरीचे आई
येग येग विठाबाई येग येग विठाबाई

भीमा आणि चंद्रभागा भीमा आणि चंद्रभागा
तुझे चरणींच्या गंगा आ आ तुझे चरणींच्या गंगा
तुझे चरणींच्या गंगा आ आ तुझे चरणींच्या गंगा
येग येग विठाबाई

इतुक्यासहित त्वांबा यावें इतुक्यासहित त्वांबा यावें
माझे रंगणीं नाचावें माझे रंगणी नाचावें
माझा रंग तुझे गुणी आ आ माझा रंग तुझे गुणी
म्हणे नामयाची जनी म्हणे नामयाची जनी
येग येग विठाबाई
येग येग विठाबाई येग येग विठाबाई
माझे पंढरीचे आई ग
येग येग विठाबाई येग येग विठाबाई
विठाबाई विठाबाई

Most popular songs of Anuradha Paudwal

Other artists of Film score