Mayakkacha Udo Udo Majya Aaicha Udo Udo
Ashok Waingankar
मायक्काच्या नावानं
चांगभलं
देवीच्या नावानं
चांगभलं
मायक्काच्या नावानं
चांगभलं
देवीच्या नावानं
चागभलं
चला हो चला जाऊया चला
देवीच्या यात्रेला जाऊया चला
आनंदी आनंद झाला
जल्लोष करूया नाचूया चला
देवीच्या यात्रेला जाऊया चला
आनंदी आनंद झाला