Vadal Vegane Ye

Ashok Patki, Shivendu Aggarwal

वादळ वेगाने ये लाडाने मिठीत घे
वादळ वेगाने ये लाडाने मिठीत घे
माझ्या मिठीची तुझिया गतीची
माझ्या मिठीची तुझिया गतीची
उधळीत प्रीती तू ये ये ये
वादळ वेगाने ये लाडाने मिठीत घे
वादळ वेगाने ये लाडाने मिठीत घे

लाल लाल नारंगी सप्तरंगी दाह तुझे
शब्द, शब्द हु कसा रे
अंतरंगी तप्त झाले
लाल लाल नारंगी सप्तरंगी दाह तुझे
शब्द, शब्द हु कसा रे
अंतरंगी तप्त झाले
माझ्या मनी तुझ्यातली प्रीती तुझी भिजली अशी
चिंब चिंब पावसात ये ये
वादळ वेगाने ये लाडाने मिठीत घे
वादळ वेगाने ये लाडाने मिठीत घे

दूरवरी कोठूनिया सूर येती माझ्या दारी
पंचमाच्या चांदराती याद तुझी येती उरी
दूरवरी कोठूनिया सूर येती माझ्या दारी
पंचमाच्या चांदराती याद तुझी येती उरी
अशी कशी वेडिपिशी झाली कशी मी बंदीनी
चांदणे तू शिंपित ए
वादळ वेगाने ये लाडाने मिठीत घे
वादळ वेगाने ये लाडाने मिठीत घे
माझ्या मिठीची तुझिया गतीची
माझ्या मिठीची तुझिया गतीची
उधळीत प्रीती तू ये ये ये
वादळ वेगाने ये लाडाने मिठीत घे
वादळ वेगाने ये लाडाने मिठीत घे
ल ल ल ला ला ला ला ला ला

Most popular songs of Devaki Pandit

Other artists of Film score