Ghanu Vaje Ghunghuna

Hridaynath Mangeshkar, Sant Dnyaneshwar (Traditional)

आ आ आ आ
घनु वाजे घुणघुणा वारा वाहे रुणझुणा
घनु वाजे घुणघुणा वारा वाहे रुणझुणा
भवतारकु हा कान्हा वेगीं भेटवा कां
चांदु वो चांदणे चांपे वो चंदने
देवकीनंदनेविण नावडे वो
घनु वाजे घुणघुणा वारा वाहे रुणझुणा

चंदनाची चोळी माझे सर्व अंग पोळी
चंदनाची चोळी माझे सर्व अंग पोळी
कान्हो वनमाळी वेगीं भेटवा कां
चंदनाची चोळी माझे सर्व अंग पोळी
कान्हो वनमाळी वेगीं भेटवा कां
घनु वाजे घुणघुणा वारा वाहे रुणझुणा

सुमनाची सेज शीतळ वो निकी
सुमनाची सेज शीतळ वो निकी
पोळे आगीसारिखी वेगीं विझवा कां
सुमनाची सेज शीतळ वो निकी
पोळे आगीसारिखी वेगीं विझवा कां
घनु वाजे घुणघुणा वारा वाहे रुणझुणा

तुम्ही गातसां सुस्वरें ऐकोनि द्यावी उत्तरें
तुम्ही गातसां सुस्वरें ऐकोनि द्यावी उत्तरें
कोकिळें वर्जावी तुम्ही बाईयांनो
तुम्ही गातसां सुस्वरें ऐकोनि द्यावी उत्तरें
कोकिळें वर्जावी तुम्ही बाईयांनो
घनु वाजे घुणघुणा वारा वाहे रुणझुणा

दर्पणीं पाहतां रूप न दिसे वो आपुलें
दर्पणीं पाहतां रूप न दिसे वो आपुलें
बाप रखुमादेवीवरें मज ऐसें केलें
दर्पणीं पाहतां रूप न दिसे वो आपुलें
बाप रखुमादेवीवरें मज ऐसें केलें
घनु वाजे घुणघुणा वारा वाहे रुणझुणा

Trivia about the song Ghanu Vaje Ghunghuna by Lata Mangeshkar

Who composed the song “Ghanu Vaje Ghunghuna” by Lata Mangeshkar?
The song “Ghanu Vaje Ghunghuna” by Lata Mangeshkar was composed by Hridaynath Mangeshkar, Sant Dnyaneshwar (Traditional).

Most popular songs of Lata Mangeshkar

Other artists of Film score